Browsing Tag

Political Statements

आगामी वीस वर्ष मीच खासदार, राजकीय भविष्यवाणीमुळे खा. सुजय विखे ‘गोत्यात’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी वीस वर्षे नगर लोकसभा मतदार संघाचा मीच खासदार आहे. तुमची कामे करायची असतील, तर पुन्हा मला निवडून द्या, अशी भविष्यवाणी भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केली आहे. त्यामुळे सुजय विखे हे भविष्यवाणीमुळे पुन्हा सोशल…