Browsing Tag

political

भेंडवळची भविष्यवाणी जाहीर; नरेंद्र मोदींसाठी येणारा काळ खडतर, मात्र गादीला धोका नाही

बुलढाणा : पोलीसनामा आॅनलाईन मोदी सरकारला या वर्षात कोणत्याही प्रकारचा धोका नसला तरी त्यांना मात्र काही संकटाचा सामना करावा लागू शकतो. अशा प्रकारचे भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीत करण्यात आलं आहे. तसेच शत्रूपासून देश सुरक्षित असेल आणि देशाच्या…

मला दिलेले सल्ले आता मोदींनी पाळावेत : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

नवी दिल्ली: वृत्तसंस्था कठुआ, उन्नाव बलात्कार प्रकरण आणि चलन तुटवडा या सर्व प्रकरणांवर मौन धारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. 'मौन राहिल्याने कधीकाळी मला मौनी मनमोहन…

काँग्रेस आमदाराने भाजप आमदाराला पट्ट्याने मारलं

काँग्रेस आमदाराने सत्ताधारी भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारलं.गांधीनगर (गुजरात): गुजरात विधानसभेत अभूतपूर्व राडा झाला. काँग्रेस आमदाराने सत्ताधारी भाजप आमदाराला चक्क पट्ट्याने मारलं विधानसभा म्हणजे राज्याच्या प्रश्नांवर उत्तरं…

दूध खरेदीसाठी नवे धोरण : महादेव जानकर

मुंबई : पोलिसांना ऑनलाईन राज्यातील दूध, दूध पावडर आणि बटर निर्मिती संदर्भातील अडचणी दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी दुधाच्या खरेदीचे नवे धोरण राज्य शासन आणणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री…

जग जिंकण्याच्या इच्छेने जे सिंकदरचे झाले ते तुमचे होऊ नये : धनंजय मुंडे

मुंबई : याद रख सिंकदर के हौसले तो आली थे...जब गया था दुनिया से दोनो हात खाली थे...अशा शब्दात भाजप सरकारला सुनावतानाच अशी अवस्था सरकारची झाली असल्याचा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर…

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात ओवेसींचे छायाचित्र नसल्याने महापालिकेसमोर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुणे महानगरपालिकेच्या 2018-19 च्या अंदाज पत्रकात एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असौद्दिन ओवेसी यांचे छायाचित्र लावण्यात आले नाही. त्याच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेसमोर एमआयएमच्या महापालिकेतील गटनेत्या अश्विनी…

भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणारी पिंपरी चिंचवड मनपा बरखास्त करावी- सचिन साठे

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाच्या पुढा-यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मनपाची तिजोरी मोकळी करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. करदात्या नागरीकांच्या पैशाची लूट…

अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सांगलीः ऑनलाईन पोलिसनामा सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यामधील सहा पोलीससहा पोलिस निरीक्षकांची बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे  अडीच वर्षांमध्ये या सहा निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसच्या कामामध्ये राजकीय…