Browsing Tag

Politics and Society

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणूका आणखी 3 महिन्यांनी पुढं ढकलल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानं आज एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळानं महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूका आणखी 3 महिने पुढं ढकलल्या आहेत. या निवडणूका 1 मे पुर्वी होणं…

यापुर्वी शरद पवारांवर केली टीका अन् आता मुलाखतीतून मार्गदर्शन घेतायेत : नारायण राणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  कुठल्याही नेत्याविरोधात टीका झालेली नाही तेवढी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर दैनिक 'सामना'मधून केली गेली. ज्या भाषेत केली गेली ती भाषा मी उच्चारु शकत नाही. कारण, पवारांबाबत माझ्या मनात आदर आहे,…

‘एक शरद अन् शिवसेना गारद’ : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक विशेष मुलाखत लवकरच पहायला मिळणार आहे. ही मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हारयरल होत आहे. संजय राऊत यांनी…

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे शिवसेनेचे पक्षांतर केलेले पाच नगरसेवक पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या हे सर्व नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहचले असून मुख्यमंत्री…

मातोश्रीवर जाण्यामध्ये कमीपणा कसला ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? असा थेट प्रश्न विचारत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या टिकेला उत्तर दिले. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामावर…

‘लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक, ‘या’ मुद्यांवर चर्चा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  एकीकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढत होत असताना महाविकास आघाडी सरकार मध्ये खदखद सुरु असल्याचा पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

.. तर मुख्यमंत्र्यांनी मला यामधून मुक्त करावं, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची मागणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन -   मराठा आरक्षण आणि सारथी संस्थेच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापू लागले आहे. सारथी संस्थेबद्दल वक्तव्य केल्यामुळे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी याबद्दल…

12 आमदारांपेक्षा ‘कोविड’च्या रुग्णांची काळजी करा, फडणवीसांचा राऊतांना टोला

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन -   शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता 12 आमदारांच्या नियुक्तीची काळजी करु नये. त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची काळजी घ्यावी. हे रुग्ण कसे बरे होतील, त्याकडे लक्ष द्यावे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…