Browsing Tag

politics crisis

महाराष्ट्रात बनलं नाही सरकार पण एका रात्रीत बदललं ‘या’ 4 गावाचं ‘नशिब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात भलेही सरकार स्थापन झाले नाही, मात्र महाराष्ट्राच्या आमदारांमुळे राजस्थानच्या जयपूरमधील चार गावांची परिस्थिती मात्र सुधारली. महाराष्ट्रातील 44 आमदार हे जयपूरपासून 20 किलोमीटर आत असलेल्या एका…