Browsing Tag

Politics News

Pune News : ‘अब आया ‘उंट’ पहाड के निचे’ ! विरोधक ‘घास’ घालणार ?

पुणे (Pune ) - महापालिका निवडणुकीत जवळपास शंभर जागा जिंकून निर्विवाद बहुमताच्या जोरावर पालिकेत प्रथमच सत्तेत आल्याने जमिनी वरुन दोन अंगुळे वर धावणारा भाजपचा रथ शेवटच्या वर्षात जमिनिवर आला आहे. सुरुवातीला विरोधकांना कस्पटासमान लेखून…

राज्य सरकार आहे इथे, तेच बोलतील ! अजित पवारांकडे इशारा करत शरद पवारांची कार्यक्रम स्थळावरून…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राजकारणातील बारीक सारीक माहिती आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही विषयावर आपली भूमिका ठामपणे मांडत असतात. पत्रकार…

बिहारमध्ये एनडीए संकटात ? कारागृहातून लालूंचा आमदारांना फोन, सुशील मोदी यांचा आरोप

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या एक दिवस अगोदरच राजकारण तापले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी एक मोबाइल नंबर शेयर करत रांचीच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राजद सुप्रीमो लालू प्रसाद…

आगामी 2-3 महिन्यात भाजपा महाराष्ट्रात सरकार बनवणार, रावसाहेब दानवे यांचा दावा

परभणी : भाजपा पुढील दोन महिन्यात महाराष्ट्रात सरकार बनवणार आहे, यासाठी आम्ही तयारी केली आहे, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघात पुढील महिन्यात होणार्‍या विधान परिषद निवडणुकीसाठी…

‘आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो का ?’, भाजपाच्या ‘या’ नेत्यानं संजय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई ( Mumbai ) महापालिकेच्या निवडणुकीवरून शिवसेना ( Shivsena) आणि भाजपमध्ये( BJP) वाकयुद्ध सुरू झाले आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी मुंबईत भाजपचा भगवा…

BMC वर 2022 मध्ये भगवा झेंडा फडकणार परंतु भाजपाचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई : 2022 मध्ये होणार्‍या बीएमसी निवडणुकीसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. माजी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपाच्या कार्यकारिणीला संबोधित करताना विश्वास व्यक्त केला की, 2022 मध्ये बीएमसीवर भगवा झेंडा फडकणार परंतु तो भाजपाचा असेल.…

गळती लागलेल्या काँग्रेसमध्ये आता Incoming ला सुरुवात, धनगर समाजाच्या नेत्यांनी केला पक्षात प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर गळती लागलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आता इनकमिंगला (incoming-starts-in-congres) सुरुवात झाली आहे. भाजपची सत्ता असताना या दोनही पक्षांना मोठं खिंडार पडले होते. मात्र…

प्रसाद लाड यांनी एकदा जनतेतून निवडून येऊन दाखवावे, मी सलग 6 वेळा जिंकलोय ! एकनाथ खडसे यांचे खुले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP chief Sharad Pawar) हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते, सध्या पवारांचा दौरा पुढे ढकलला आहे. मात्र यावरुन भाजपा आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad) आणि…

…म्हणून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांनी भाजपला ( BJP) राम राम करत राष्ट्रवादीत ( NCP) प्रवेश केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचा पहिलाच खान्देश दौरा आयोजित करण्यात आला…

भाजपमधून आऊट गोइंग सुरू ? खडसेंनंतर दुसरा मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याची पक्षाला सोडचिठ्ठी !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दिग्गज नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आणखी एका ज्येष्ठ नेत्यानं भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आता पक्षातून आऊट गोइंग सुरू झाली की काय अशी चर्चा सध्या राजकीय…