छगन भुजबळांचं पुन्हा EVM वर बोट, म्हणाले – ‘मतमोजणी 22 ऑक्टोबरला का नाही ?’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निकालाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. २१ ऑक्टोबरला मतदान…