नेपाळमध्ये आता ‘हिंदी’वर बंदी घालण्याची तयारी, जाणून घ्या किती लोकप्रिय आहे तिथं ही भाषा
नवी दिल्ली : नेपाळचा भारतविरोधी सूर सध्या वाढतच चालला आहे. नव्या राजकीय नकाशात उत्तराखंडातील तीन भाग आपले असल्याचे सांगितल्यानंतर पीएम केपी शर्मा ओली यांनी भारतीय सुनांसाठी नागरिकत्व नियमांमध्ये बदल करण्याचे सूतोवाच केले होते. आता ओली यांनी…