1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम ! आता गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, RC जवळ बाळगण्याची गरज नाही
पोलिसनामा ऑनलाईन - मोटार वाहन नियमातील बदलांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट यासारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही. केंद्र…