फुंक मारताच मिळेल ‘कोरोना’चा रिपोर्ट, भारत आणि ‘या’ देशानं मिळून बनवली चाचणी…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत आणि इजरायलच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोना विषाणूचे नवीन तंत्र काही दिवसातच समोर येऊ शकेल. त्याला ओपन स्काय असे नाव देण्यात आले आहे. या तंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे व्यक्तीला एका…