बाजारात आला ऊसाच्या ‘वेस्ट’पासून बनलेला Face ‘मास्क’, 30 वेळा करू शकता वापर
नवी दिल्ली : कोरोनामुळे मास्कची मागणी वाढत असतानाच एक नवीन संकट म्हणजे बायोमेडिकल वेस्टचे संकटसुद्धा निर्माण झाले आहे. फेकलेले मास्क, ग्लोव्हज आरोग्यासाठी मोठी समस्या बनत आहेत. मात्र, या समस्येवर उपायदेखील शोधला जात आहे. दिल्लीची एक कंपनी…