‘कोरोना’च्या काळात 16 लाख मेट्रिक टन शेतमालाची निर्यात
पुणेः पोलीसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. परंतू लॉकडाऊन आणि अनेक गोष्टीवर निर्बंध असतानाही राज्य कृषी पणन मंडळाने 44 निर्यात सुविधा केंद्रावरून विविध देशात भरघोस कृषीमाल निर्यात केला आहे. राज्यातून एप्रिल ते सप्टेंबर…