…म्हणून ‘मंत्री’ चक्क बसनं पोहचले ‘मंत्रिमंडळ’ बैठकीला
पाँडेचरी : वृत्त संस्था - पाँडेचरी सरकारमधील एक मंत्री आर कमलकन्नन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते एका बसमधून बैठकीला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यांना बसमधून प्रवास करण्याची वेळ आली. त्यामागे कारण असे की त्यांच्या सरकारी गाडीमध्ये…