COVID-19 : ‘लॉकडाऊन’मध्ये नाही होऊ शकलं ‘वेडिंग फंक्शन’, अभिनेत्री पूजा…
पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात लॉकडाऊन पार्ट 2 सुरू आहे. अशा देश एकत्र येऊन कोरोना व्हायरससोबत लढा देत. या लढ्यात अनेकजण योगदान देत आहे. अशात अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणा वर्मा यांनीही एक मदत करून एक मिसाल दिली आहे.पूजा आणि कुणाल…