Sanjay Rathod | मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी दिलं स्पष्टीकरण
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - स्टार टिक-टाॅक फेम पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan suicide case) शिवसेना नेते आणि राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर संजय राठोड यांनी…