Browsing Tag

Pooja Vashra

पावसाचा खेळ ! भारत आणि इंग्लंडमधील सामना ‘रद्द’, इंडियाची पहिल्यांदाच फायनलमध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय महिला संघ टी-20 वर्ल्डकप जिंकण्यापासून आता केवळ एक पाऊलं दूर आहे. आज भारत विरुद्ध इंग्लड असा सेमीफायनल सामना होणार होता, मात्र पाऊस आल्याने हा सामना रद्द करावा लागला. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द झाला.…