दोन मुलांसह आईची गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या
शेळगावः पोलीसनामा ऑनलाईनआपल्या दोन मुलांसह आईने गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शेळगाव जवळील गोदावरी नदीत आज शनिवार (दि.23 जून) दुपारी 1 च्या दरम्यान घडली आहे. पुजा यादव कांबळे (वय-35), शिवानी यादव कांबळे (वय-7),…