बंगळूरुतील उड्डाणपुलास स्वा. सावरकर यांचे नाव
पोलिसनामा ऑनलाईन टीम - कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बंगळूरूमधील पूलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव दिले आहे. काँग्रेस आणि जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) विरोध केला असतानाही उड्डाणपुलाचे काल उद्घाटन करण्यात आले.…