Birthday SPL : …म्हणून पहिल्याच सिनेमात पूनमनं शशी कपूरकडून ‘थप्पड’ खाली, व्हायचं…
पोलिसनामा ऑनलाइन –आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री पूनम ढील्लन हिचा आज वाढदिवस आहे. पूनमचा जन्म 18 एप्रिल 1962 रोजी झाला होता. आज ती 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. पूनमनं अवघ्या 16 व्या वर्षी मिस इंडिया हा किताब जिंकला…