Corona Vaccine : केंद्राला 250 रुपये दराने लस देऊ शकते ‘सिरम’ संस्था : रिपोर्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरस लशीबद्दलचा संशय आता संपताना दिसत आहे. अशी बातमी समोर आली आहे की, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस केंद्र सरकारला 250 रुपये दराने देऊ शकते. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालातून ही माहिती समोर आली…