NBA स्टार कोबी ब्रायंटच्या मृत्यूचं ‘कारण’ जगासमोर, धोक्याच्या संभावनेनंतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हेलिकॉप्टर अपघातात जगातील दिग्गज बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायंट याचा मृत्यू झाला आहे. त्यांची 13 वर्षाची मुलगी गियाना देखील या अपघातात बळी पडली. हेलिकॉप्टर अपघातात ब्रायंट आणि त्यांची मुलगी यांच्यासह एकूण नऊ जण…