Pune News : पुण्यातील 752 पैकी 518 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे ‘वर्चस्व’,…
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज (सोमवार) जाहीर झाले आहेत. आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने भाजपचा धुव्वा उडवत बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील 752…