अंबेनळी घाटातून ‘ती’ अपघातग्रस्त बस बाहेर काढली
सातारा : पोलीसनामा ऑनलाईनदोन महिन्यापूर्वी अंबेनळी घाटात कोसळलेली दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीतून बाहेर काढली आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रशासनाच्या तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर बस दरीतून बाहेर काढण्यात आली. या कामासाठी…