Browsing Tag

Prakash Surve

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना ‘कोरोना’ ! अतिदक्षता विभागात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईच्या वॉक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाशु सुर्वे मागाठाणे…