Browsing Tag

prakashjoshi

लोकसंख्या वाढीबाबत सर्व स्तरांवर चर्चा आवश्यकः प्रा.प्रकाश जोशी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन "लोकसंख्यावाढीबाबत सामाजिक व राजकीय पातळ्यांवर फक्त बोलले जाते. प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होत नाही. लोकसंख्या वाढीचा हा भस्मासूर असाच वाढत राहिला तर 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 200 कोटीपर्यंत जाऊन पोहचेल.…