Browsing Tag

Pralhad Rambhau Kamble

पिंपरी : रिक्षावर कारवाई करणार्‍या महिला पोलिसांचा भररस्त्यावर विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राँग साईडने आलेल्या रिक्षाचालकावर कारवाई करत असताना आलेल्या एकाने रस्त्यात महिला पोलिसांच्या तोंडात मारुन त्यांचा विययभंग करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोरोना संसर्गाचा…