Browsing Tag

Prasad Dani

उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याची ज्येष्ठ वकिलांची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनमुळे राज्यातील अनेक लहान वकिलांवर उपासमारीची वेळ आली असून ते काम मिळवण्यासाठी धडपडत आहेत. कोरोना आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे, असे समजून त्याच्यासोबतच जगताना आवश्यक ती खबरदारी घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे…