Browsing Tag

Prasanna Shekhar Chinchwade

पिंपरी : भाजप नगरसेविकेच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलातून गोळी मारुन केला आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : वडिलांच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत भाजप नगरसेविकेच्या मुलाने आत्महत्येचा प्रयतन केला. प्रसन्ना शेखर चिंचवडे (वय २१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे…