Browsing Tag

prasanna travels

प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसवर विजेची तार कोसळली; बसेस जळून खाक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनमुंबई-नागपूर महामार्गावर प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बसेसवर विजेची तार पडली. विजेची तार कोसळून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तीन बसेस जळून खाक झाल्या. ही घटना मुंबई-नागपूर माहामार्गावर नशिराबादजवळ घडली. सुदैवाने या…