Prashant Damle | प्रशांत दामले यांच्या आईचे निधन; मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त
पोलीसनामा ऑनलाइन – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (ABMNP) अध्यक्ष व मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले (Vijaya Damle) यांचे आज (दि.06) सकाळी 10…