Browsing Tag

Prashant Hatagale

Pune News : चंदननगर परिसरातील 2 टोळ्यांमधील 8 गुन्हेगार तडीपार; 4 महिलांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - चंदननगर परिसरात वारंवार दहशत पसरवून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांमधील ८ गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. या दोन टोळ्यांमध्ये ४ महिलांचा समावेश आहे.…