Browsing Tag

Prashant Surve

नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका, वापरलेले वैद्यकीय हातमोजे विकणारा गजाआड

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे हातमोजे पुन्हा वापरात आणले जात होते. अशा जुन्या हातमोज्यांची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जुने व नवे असे एकूण चार क्विंटल…