Browsing Tag

Prashant Tonpe

Pune : शहरात रेकी करून दुचाकी चोरणार्‍या दोघा सराईतांना हडपसर पोलिसांकडून अटक, 10 वाहने जप्त

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात रेकीकरून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ५५ हजारांच्या १० चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विष्णू भाऊसाहेब कुंडगिर (वय २१, रा. खेरडा ता उदगीर लातूर)…