Browsing Tag

Prassthanam

राजकारणात भांडणाऱ्या भावांची कहाणी संजय दत्‍तचा ‘प्रस्थानम’ ! पहा ट्रेलर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संजय दत्त, अली फजल आणि मनीषा कोयराला असलेली फिल्म ‘प्रस्थानम’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने गुरुवारी दिल्ली येथे ट्रेलर रिलीज केला. अलीकडेच या चित्रपटाच्या कलाकारांची झलक दाखवणारे लूक…