Browsing Tag

Pratap Saranaik

BJP Kirit Somaiya | आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असल्याची किरीट सोमय्यांची पोलिसात तक्रार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - BJP Kirit Somaiya |ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) गेल्या शंभर दिवसांपासून बेपत्ता असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.…

शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या चौकशीसाठी ED-CBI ची लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड; प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक हे रडारवर असून त्यांचा शोध ईडी आणि सीबीआयचे अधिकारी घेत आहेत. त्यांचा शोध…

आता ED ची वक्रदृष्टी राज्याच्या कृषी विभागावर, आघाडी सरकारची उघडणार ‘फाईल’?

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन -  महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ED ने नोटीसा बजावल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात आता ईडीची वक्रदृष्टी राज्य सरकारच्या कृषी विभागावरच पडली आहे. 2007 ते 2014…

‘ह्या’ बातम्या चुकीच्या आहेत, रस्त्यावर उतरायचे तेंव्हा उतरू : खा. संजय राऊत

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन -  ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. यासंदर्भात काही माध्यमांत बातम्याही आल्या आहेत. तसेच, या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यानंतर, काही वेळातच खासदार…

भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘तेव्हा मोर्चा का काढला नाही ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडी कारवाई करत आहे. दरम्यान, प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयानं (ED) शिवसेनेचे खासदार संजय राऊत…

काँग्रेसच्या दिग्गज मंत्र्यांचं भाकित, म्हणाले – ‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  सध्या राजकीय क्षेत्रात केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला आहे. गेल्याच महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. शुक्रवारी रात्री खडसेंना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने…