Browsing Tag

prataplal bhil

भाजपाच्या आमदारवर FIR दाखल, लग्नाच्या आमिषानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

उदयपूर : वृत्तसंस्था - मेवाड येथील उदयपूर जिल्ह्यातील गोगुंदा विधानसभा मतदार संघातील भाजपा आमदार प्रतापलाल भिल यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने उदयपूर रेंजचे आयजी सत्यवीर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली…