PM मोदींनी ‘कोरोना’बद्दल व्यक्त केली चिंता, दिला संपुर्ण महाराष्ट्राला नवा नारा,…
प्रवरानगर : पोलीसनामा ऑनलाइन - देशातील कोरोना संसर्गित रुग्णसंख्या ७२ लाखांच्या आसपास पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली असून, राज्यातील नागरिकांना त्यांनी…