Browsing Tag

pravasi bhartiya kendra

दिल्लीतील महत्त्वाच्या 2 केंद्रांना सुषमा स्वराज यांचं नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये प्रवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज यांचे नाव देण्यात आले आहे. यासोबत विदेश सेवा संस्थेलाही स्वराज यांचे नाव…