Browsing Tag

Praveen Bhalekar

PCMC News : स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे, राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाईनः पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (दि.5) पार पडली. निवडणुकीत भाजपचे नितीन लांडगे विजयी झाले. तर राष्ट्रवादीच्या प्रवीण भालेकर यांचा पराभव झाला. लांडगे यांना 10 तर भालेकर यांना…