Pune News | व्यापाऱ्यांचे प्रश्न गंभीर; केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करणार ! कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | कोरोनाचा काळ आता दीड वर्षांहून अधिक झाला आहे. या काळात आपण तीन वेळा मोठ्या लॉकडाऊनला सामोरे गेलो आहोत. जीवनावश्यक वस्तुंचे व्यापारी वगळता इतर सर्व व्यापारी व व्यावसायिकांचे गेल्या दीड वर्षांत मोठी हानी…