Browsing Tag

Praveen Datke

पंकजा मुंडेच्या नव्या ’छंदा’ची चर्चा

पोलिसनामा ऑनलाईन - विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन नाराज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीटरवर नव्या छंदाविषयी पोस्ट केली आहे. त्यांनी काढलेले चित्र शेअर करताना लिहिलेल्या शब्दांवरून वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली…