Browsing Tag

pravin muluk

3 हजाराची लाच स्विकारताना पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - बंद चायनीज गाडी सुरु करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना निगडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधात्मक पथकाने रंगेहाथ पकडले. हि कारवाई निगडी पोलीस ठाण्याच्या समोर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास…