Browsing Tag

Pravin Tayde

खळबळजनक ! भरदिवसा बिल्डरचा गोळ्या झाडून खून, साथीदार जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबई येथील तळवली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आज (गुरुवारी) दुपारी भरदिवसा एका बांधकाम व्यवसायीकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्यात आणखी एक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार…