Browsing Tag

Pre Production

‘अपहरण’च्या चाहत्यांसाठी खुशखबर ! लवकरच सुरू होणार दुसऱ्या सीजनच्या शुटींगला सुरुवात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   2018 साली रिलीज झालेली अपहरण ही वेब सीरिज खूप लोकप्रिय राहिली आहे. चाहत्यांना याच्या दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा होती. आता त्यांच्यासाठी खुशखबर आहे. अपहरण 2 ची स्क्रिप्ट लिहून झाली आहे. सर्वकाही सामान्य झाल्यानंतर…