Browsing Tag

precautions still needed

दिलासादायक ! ‘कोरोना’चा वाईट काळ संपला, पण काळजी घेण्याची गरज

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी आपल्या देशात १० लाखांहून अधिक कोरोना सक्रीय रुग्ण होते. आज भारतात जवळपास ३ लाख सक्रीय रुग्ण आहेत. कोरोनाच्या बाबत आपण एका वाईट स्थितीतून बाहेर पडतोय, असे मला वाटते. पण अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे…