Browsing Tag

pregnant together

काय सांगता ! होय, जुळया ‘रेसलर’ बहिणी एकाच दिवशी ‘प्रेग्नंट’, निकी बेलानं ही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - WWE मधील प्रसिद्ध जुडवा रेसलर सिस्टर्स निकी बेला आणि ब्री बेला एकाच वेळी प्रेग्नंट आहेत. निकी आणि ब्री यांनी स्वत: या बाबत सोशलवरून माहिती दिली आहे. ब्रीनं म्हटलं आहे की, "आम्ही सगळे हैराण आहोत. आम्ही कधीच विचार…