Browsing Tag

Prerana Deshbhar

Coronavirus : महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा, 36 तासापर्यंत घरात ‘कैद’…

वर्धा : पोलीसनामा ऑानलाइन -  कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. येथे लागोपाठ संक्रमितांची संख्या वाढत चालली आहे, ज्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने सक्त आदेश दिले आहेत. यावरूनच वर्धा जिल्ह्यात शनिवारी…