Browsing Tag

Prescription pad

बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पशुवैद्यकीय डॉक्टर नसताना बनावट प्रिस्क्रिपशन पॅड तयार करुन पशुपालकांकडून पैशांची लुट करणाऱ्या तीन बोगस डॉक्टर विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली…