Browsing Tag

president

उत्तरप्रदेशात भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या कार्यक्रमात ‘अफरातफरी’, करंगळीला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह मुजफ्फरनगर मधील एका कार्यक्रमादरम्यान जखमी झाले. यात त्याच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी शहरातील…

‘हे’ कारण देत काँग्रेसची ‘अध्यक्ष’पद निवडीच्या निर्णयाला ‘बगल’ ;…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज काँग्रेस कार्यकारिणीच्या दिल्लीतील मुख्यालयात बैठक पार पडलेल्या बैठकीत काँग्रेस आपल्या पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करेल अशी अपेक्षा होती आणि या निर्णयाकडे सर्वचजण डोळे लावून होते. मात्र संध्याकाळपासून सुरु…

‘मोटार वाहन विधेयक 2019’ ला राष्ट्रपतींची मंजूरी ! RTO चे नवीन 19 नियम लागू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोटार वाहन विधेयक २०१९ ला शुक्रवारी मंजुरी दिली. यामध्ये वाहन चालक परवाना व वाहनांचे नियम अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकाला…

सुशिलकुमार शिंदे नव्हे ‘हा’ मराठी नेता होणार काँग्रेसचा अध्यक्ष ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कोणाची निवड होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेस अध्यक्षपदावर सुशिलकुमार शिंदे…

काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी साळुंखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी बाळासाहेब ऊर्फ सुरेश भागवत साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतचे पत्र त्यांना आज दिले आहे.तत्कालीन प्रभारी…

काँग्रेसचा आगामी अध्यक्ष ‘गैर गांधी’ : मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत, अनेक तर्कविर्क लावले जात आहेत. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहतील कि नाही याबाबत अनिश्चितता आहे. अशात पक्षाचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर…

धक्‍कादायक ! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतीने विकले थेट देशाच्या तिजोरीतीलच ७ टन सोने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दक्षिण अमेरिकेतील वेनेजुएला हा देश सध्या मंदी, महागाईच्या परिस्थितीतून जात आहे. देशाची आर्थिक परिस्थिती खराब आहे, लोकांना खाण्यासाठी अन्न देखील मिळत नाही. मिडिया रिपोर्टच्या मते या देशात एक लीटर दूधाची किंमत 1 लाख…

वर्षभरासाठी काँग्रेसचं अध्यक्ष पद सोडून राहूल गांधी ‘हे’ काम करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्याने राहुल गांधींनी आपला काँग्रेसचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधीला सल्ला दिला की काँग्रेस संकटात असताना असा कोणताही…

राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहणार, काँग्रेसच्या ‘या’ बडया नेत्याचे वक्‍तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसने राहुल गांधींवर पुन्हा एकदा विश्वास दाखला आहे. दिल्लीत झालेल्या कोर ग्रुपच्या बैठकीनंतर आता पक्षाचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की राहुल गांधींच काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तेच काँग्रेसचे…

काँग्रेस अध्यक्षपदासाठी होऊ शकतो ‘या’ मराठी व्यक्तीचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीजनक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या राजीनामा देऊ केला होता मात्र काँग्रेस कार्यकारिणीने तो फेटाळला होता. पण तरीही राहुल गांधी राजीनामा…