Sharad Pawar | राष्ट्रपती राजवटीवरुन फडणवीसांचा गौप्यस्फोट; शरद पवार म्हणाले – ‘भाजपकडे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sharad Pawar | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेचा शपथविधी घेतला. या शपथविधीबाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. अशातच…