Browsing Tag

Press conference

अमेरिकन अंतराळवीरांच्या परतीची तयारी पूर्ण, NASA नं 30 मे रोजी पाठवलं होतं मानव मिशन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेचे दोन अंतराळवीर आता परत येण्याच्या तयारीत आहेत. 45 वर्षानंतर एक अंतराळ यान समुद्रात उतरले जाईल. अंतराळवीरांनी जीवनरक्षक पिशवी देखील तयार केली आहे, जी लँडिंगच्या वेळी घाबरून किंवा अस्वस्थतेपासून बचावते.…

दिलासादायक ! देशात 2 ‘कोरोना’च्या लशींची चाचणी, परिणाम आले सकारात्मक

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन - देशातील दोन स्वदेशी लशींची चाचणी करण्यात येत असून या चाचणीचे परिणाम सकारात्मक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ज्यावेळी कोरोनाची लस तयार होईल तेव्हा भारताची भूमिका अत्यंत महत्वाची असेल.…

Video : आता ‘कोरोना’सोबत जगायला शिका, तरुणांमध्ये देखील मृत्यूचा धोका : WHO नं सांगितलं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी चेतावणी दिली की, सध्या कोरोना विषाणूची लस तयार होण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत जगाने कोरोना सोबतच जगायला शिकले पाहिजे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस ॲधानम म्हणाले आहेत की, जगाने…

नवीन शैक्षणिक धोरण : आता रसायनशास्त्रासह ‘संगीत’, भौतिकशास्त्रसह ‘फॅशन’…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रातील मोदी सरकारने नवीन शिक्षण धोरणाला मान्यता दिली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सरकारने अनेक प्रकारे दिलासा दिला आहे. 34 वर्षानंतर आलेल्या नवीन शिक्षण धोरणांतर्गत शाळा-महाविद्यालयीन प्रणालीत मोठे बदल…

India Coronavirus News Updates : देशात 2 कोरोना वॅक्सीनची फेज-1 आणि फेज-2 ट्रायल : डॉ. वीके पॉल

नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना व्हायरसच्या स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली. यावेळी आरोग्य मंत्र्यांचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले की, भारतात आजसुद्धा 10 लाख लोकासंख्ये मागे कोरोना प्रकरणांची संख्या…

देशात ‘कोरोना’ असला तरी ‘या’ 3 गोष्टी भारतासाठी आहेत फायदेशीर, ICMR चा दावा

नवी दिल्ली 14 जुलै : देशात कोरोना विषाणूने अनेकांना हैराण करून सोडले आहे. दररोज विविध भागात काही हजारांच्या आकड्यांमध्ये नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशी परिस्थिती असतानाही काही गोष्टी भारतासाठी दिलासा देणाऱ्या आहेत, असा दावा ICMR संस्थेचे…

कारागृहात असलेले लेखक-कवी वरवरा राव यांना तळोजा कारागृहात चक्कर, JJ मध्ये केलं दाखल

पोलीसनामा ऑनलाइन - काल रात्री चक्कर आल्याच्या कारणावरुन तळोजा कारागृहात शहरी नक्षलवाद आरोपप्रकरणी अटकेत असलेले लेखक-कवी वरवरा राव यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून खालावत जाणारी प्रकृती आणि…

सचिन पायलट यांना काँग्रेस ‘विनवणी’ करणार नाही, त्यांना पक्षातून हद्दपार केले जाऊ शकते :…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना कॉंग्रेसमधून काढून टाकले जाऊ शकते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सचिन पायलटला कॉंग्रेस राजी करणार नाही. त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई होऊ शकते. तसेच कॉंग्रेस विधिमंडळ…

काय सांगता ! होय, राजस्थानमध्ये मध्यरात्री 2.30 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा…

… तर ठाणे, नवी मुंबईप्रमाणे पुण्यातही कडक अंमलबजावणी, जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर लॉकडाऊनचे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेले नियम पाळले नाहीत तर ठाणे आणि मुंबई प्रमाणे…